December 2, 2023
Contact No. 02580-230078

आपल्या महाविद्यालयात दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी सकाळी 9:00 वा. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

सूचना
सर्व माजी विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयात दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी सकाळी 9:00 वा. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याला हजर राहावे अशी आपणास समितीमार्फत विनंती करण्यात येत आहे.
माजी विद्यार्थी समिती प्रमुख
प्रा रणधीर जाधव. प्राचार्य ए.आर.पाटील.