अभिनंदन आबासाहेब गोतमारे* 💐💐 💐दैनिक नवभारत व दैनिक नवराष्ट्र तर्फे जळगाव येथे आयोजित सन्मान सोहळा 2023 साठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधून जामनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबाजी रामदास पाटील यांना ‘मोस्ट रेप्यूटेड प्रिन्सिपल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !!*
👏🏻💐💐💐👏🏻