JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

गि. द. महाजन कला के. रा. नवलखा वाणिज्य व म. धारीवाल महाविद्यालय जामनेर अंतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले

  • Date: Wednesday, Aug 14, 2024
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: ACS COLLEGE JAMNER
Featured Image

गि. द. महाजन कला के. रा. नवलखा वाणिज्य व म. धारीवाल महाविद्यालय जामनेर अंतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. एस. खडायते सर यांच्या हस्ते तिरंगा फडकावुन रॅलीचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी साठी रा. से. योजना अधिकारी डॉ आर डी. वाघ व एन. सी. सी. प्रमुख डॉ अमर पवार सर यांनी तसेच कार्यक्रम यशस्वी सहाय्यक अधिकारी आर.यु.जाधव व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ मनिषा चौधरी यांनी विशेष श्रम घेतले

Event Location