JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

प्रा. डॉ. अक्षय किशोर घोरपडे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे देण्यात येणारा “उत्कृष्ट संशोधन पेटंट (स्वामित्व हक्क) पुरस्कार”

  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: Jalgaon Kh
WhatsApp Image 2024-12-23 at 2.02.42 PM

प्रा. डॉ. अक्षय किशोर घोरपडे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे देण्यात येणारा "उत्कृष्ट संशोधन पेटंट (स्वामित्व हक्क) पुरस्कार" उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.प्रा.के.बी.पाटील सर तसेच विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू मा.प्रा.विजय माहेश्वरी सर यांच्या हस्ते सहपरिवार पुरस्कार स्वीकारतांना. याप्रसंगी कुलसचिव मा. डॉ. विनोद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.