JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजाची ३९१ वी जयंती साजरी

  • Date: Friday, Feb 19, 2021
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: ACS COLLEGE JAMNER
VIEW MORE IMAGES
Featured Image

आज आपल्या महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजाची ३९१ वी जयंती साजरी करण्यात आली . या प्रसंगी जेष्ठ प्रा . एम . एस . पाटील यानी महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन केल्यानंतर डॉ. विश्वजीत सिसोदे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे आयोजन व संचलन प्राध्यापक प्रबोधीनी चे सचिव प्रा डॉ. अक्षय घोरपडे यानी कले . प्रा . डी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक मांडले आणि प्रा. डॉ. आबाजी गोतमारे सरानी प्रमुख वक्त्याचे स्वागत केले .

जेष्ठ प्रा . एम . एस . पाटील

डॉ. विश्वजीत सिसोदे

प्रा डॉ. अक्षय घोरपडे

प्रा . डी.एस. पाटील

प्रा. डॉ. आबाजी गोतमारे