JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ.अरविंद राऊत यांचे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले

  • Date: Saturday, Nov 26, 2022
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: ACS COLLEGE JAMNER
2 Hours
Featured Image
  • महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ.अरविंद राऊत यांचे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते आणि तसेच भारतीय संविधान आणि लोककल्याण या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच भारतीय संविधान या विषयावर ऑनलाईन क्विज पण घेण्यात आली या दोन्हीही स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात आले याप्रसंगी प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.