युवतिसभा – वेळेचे योग्य व्यवस्थापन : स्त्रियांची यशस्वी होण्याची गुरुकिल्ली
Date:Saturday, Feb 13, 2021
Time:1:30 AM
Location:ACS COLLEGE JAMNER
Gallery Of युवतिसभा- वेळेचे योग्य व्यवस्थापन : स्त्रियांची यशस्वी होण्याची गुरुकिल्ली
युवती सभेचे अंतर्गत 13 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 1:30 वाजता प्राचार्य डॉ. गौरी राणे यांचे 'वेळेचे योग्य व्यवस्थापन : स्त्रियांची यशस्वी होण्याची गुरुकिल्ली' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद प्रा. डॉ. प्रज्ञा साठे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युतीसभा प्रमुख प्रा. मनीषा चौधरी यांनी केले. प्रा. प्रमिला महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. वर्षा मानवतकर आणि प्रा. उज्वला गावित यांचे सहकार्य लाभले.
Warning: session_start(): Session cannot be started after headers have already been sent in /home/codepick/acscollegejamner.org.in/wp-content/plugins/unyson/framework/helpers/class-fw-session.php on line 13