JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

राष्ट्रध्वज वाटप कार्यक्रम

  • Date: Thursday, Aug 4, 2022
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: ACS COLLEGE JAMNER
01 Day
Featured Image
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्ताने महाविद्यालयात माननीय प्रभारी प्राचार्य डॉ. आबासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे वाटप महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. डॉ. अक्षय घोरपडे यांनी व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. आर. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.