राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन बोरसे माध्यमिक विद्यालय शहापूर येथे करण्यात आले
Date:Wednesday, Dec 18, 2024
Time:8:00 AM - 5:00 PM
Location:शहापूर
आज राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन बोरसे माध्यमिक विद्यालय शहापूर येथे करण्यात आले या शिबिराचा कालावधी 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 असा असून शिबिराचे उद्घाटक माजी बी. एस. एफ सैनिक श्री किशोर भिकुजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शहापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री जितेंद्र बाबुराव पाटील हे होते तसेच या कार्यक्रमासाठी.मा श्री. आनंदा सुशिर पोलीस पाटील शहापूर, म. श्री. किरण सुरवाडे ग्रामपंचायत सदस्य शहापूर, श्री. कांतीलाल लोढा , प्रा डॉ. अमुत खाडपे सर संचालक ग्रामविकास मंडळ शहापूर , मा. श्री. नितीनभाऊ झाल्टे व्यवस्थापन परिषद सदस्य क. ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मा. श्री. दिपक बंडु पाटील अधिसभा सदस्य क. ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,मा.श्री.प्रविण पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र खडायते सर, उपप्राचार्य डी. एस. पाटील सर ,प्रा.डॉ आर. एच बारी ,प्रा.डॉ अरविंद राऊत बोरसे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम भालेराव सर उपस्थित होते तर या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ रविंद्र वाघ सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा रणधीर जाधव आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ मनिषा चौधरी यांनी केले अशा पद्धतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला
Image Gallery: राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन बोरसे माध्यमिक विद्यालय शहापूर येथे करण्यात आले
माजी बी. एस. एफ सैनिक श्री किशोर भिकुजी पाटील
शिबिराचे उद्घाटक
माननीय श्री जितेंद्र बाबुराव पाटील
कार्यक्रमाचे अध्यक्ष जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शहापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच
मा श्री. आनंदा सुशिर
पोलीस पाटील शहापूर
म. श्री. किरण सुरवाडे
ग्रामपंचायत सदस्य शहापूर
श्री. कांतीलाल लोढा , प्रा डॉ. अमुत खाडपे सर
संचालक ग्रामविकास मंडळ शहापूर
मा. श्री. नितीनभाऊ झाल्टे
व्यवस्थापन परिषद सदस्य क. ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव