स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जामनेर मधील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण- महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने जामनेर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Time:8:00 AM - 5:00 PM
Location:ACS COLLEGE JAMNER
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जामनेर मधील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण- महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने जामनेर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. एस. खडायते यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले आपल्या व्याख्यानातून त्यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे वृक्ष टिकले तरच पुढील मानव जात टिकू शकेल असे मत मांडले या प्रसंगी महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. समितीचे प्रमुख डॉ.अरविंद राऊत उपप्राचार्य डी. एस. पाटील राष्ट्रीय सेवा योजना उप कार्यक्रमाधिकारी प्रा. रणधीर जाधव आणि महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. मनीषा चौधरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.