राष्ट्रीय सेवा योजना एकाकामार्फत आणि पोलिस स्टेशन जामनेर आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा व सुरक्षा अभियान राबविण्यात आले
-
Date:
Thursday, Jan 30, 2025
-
Time:
8:00 AM - 5:00 PM
-
Location:
Manchester / United kingdom
क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व गि.द.म कला के.रा.न वाणिज्य व मनोहरशेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालय जामनेर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकामार्फत आणि पोलिस स्टेशन जामनेर आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा व सुरक्षा अभियान राबविण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस खडायते सर व जामनेर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिपक रोठे साहेब उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रा.रणधीर जाधव सर यांनी पी.पी.टी.व्दारे रस्ता सुरक्षा अभियान यावर माहिती प्रेझेंटेशन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रविंद्र वाघ यांनी केले तर आभार हर्षाली पाटील तर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ.मनिषा चौधरी यांनी केले तर सुत्र संचालन कोमल राठोड या विद्यार्थ्यांनी केले याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डि.एस.पाटील सर ,प्रा.डॉ.अरविंद राऊत ( IQAC Cordinatore),डॉ.विजंयेद्र पाटील सर , डॉ आर.डी.नवघरे , डॉ.अक्षय घोरपडे ,प्रा.संजय इंगळे , डॉ.बी.एल.बाविस्कर , डॉ.अनशुमन मिश्रा उपस्थित होते
Gallery Photo : राष्ट्रीय सेवा योजना एकाकामार्फत आणि पोलिस स्टेशन जामनेर आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा व सुरक्षा अभियान