April 21, 2024
Contact No. 02580-230078
Get Bright Future With Us

Admission Open Now!

Instruction Before Applying

प्रवेश सूचना FYBA / FYBCOM /FYBSC

 1. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करीता FYBA / FYBCOM /FYBSC वर्गाचे प्रवेश गुणवत्ता यादीनुसार होत असून खालील पद्धातीने महाविद्यालयाच्या वेबसाईट वर Online Registration प्रक्रिया खालील प्रकारे करावी .
 2. Prospectus माहिती पत्रक ग्राहक भंडारातून विकत घेऊन त्यानुसार विषयांची निवड करून महाविदयालयाची वेबसाइट https://acscollegejamner.org.in वर विद्यार्थ्याने त्यांना हव्या असलेल्या वर्गासाठी आपली माहिती Registration Form मध्ये खालील कागदपत्रांच्या आधारे भरावी .
  1. इ . १० वी गुणपत्रक .
  2. इ . १२ वी गुणपत्रक .
  3. इ . १२ वी लिव्हिग सर्टिफिकेट.
  4. जातीचा दाखला.
  5. बँक पासबुक .
  6. आधार कार्ड .

   

 3. माहिती पूर्ण बिनचूक भरल्यानंतर Online Registration फॉर्मची प्रिंटाऊट उपरोक्त कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह कार्यालयात २७. ६. २०१८ पर्यंत भरून सादर करावी व त्याची पोहोच घ्यावी .
 4. Online Registration Form भरण्याची अंतिम तारीख २६. ६. २०१८. नंतर पोर्टल बंद होईल व कोणालाहि रेजिस्ट्रेशन करता येणार नाही.
 5. मेरिट लिस्ट व प्रवेशाच्या अंतिम तारखा खालील प्रमाणे.

 

 • प्रॉस्पेक्टस वाटप - ०१ जुन ,२०१८
 • ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज सुरुवात -१५ जून २०१८
 • ऑनलाईन रजिस्ट्रेशन अंतिम तारीख २६ जून २०१८
 • ऑनलाईन रजिस्ट्रेशन हार्ड कॉपी व झेरॉक्स कागदपत्रासह कार्यालयात जमा करावयाची अंतिम तारीख - २७ जून २०१८
 • प्रथम - गुणवत्ता यादी जाहीर दिनांक - २९ जुन २०१८
 • प्रथम - गुणवत्ता यादीतील प्रवेशाची अंतिम दिनांक - ०४ जुलै २०१८
 • दुसरी गुणवत्ता यादी जाहीर दिनांक - ०५ जुलै २०१८
 • दुसरी - गुणवत्ता यादीतील प्रवेशाची अंतिम दिनांक - १० जुलै २०१८

 

संबंधित विध्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी .संपर्क साधण्याची वेळ ( १० ते ५ ) - उपप्राचार्य ९४२१५२१६७८
सायन्स - ९४२१५२१६७६, कॉमर्स - ९६५७२६१८७५
कार्यालय - ९४२२७७४८०६ , ९०२८१३०७६०, ९४०४३७१२७४