आपल्या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अक्षय घोरपडे यांना महाविद्यालयातील आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी विषयातील मल्टीलींगवल ट्रान्सलेशन माइक डिवाइस प्रथम पेटंट मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला 💐💐💐
-
Time: 8:00 AM - 5:00 PM
-
Location: ACS COLLEGE JAMNER