आपल्या महाविद्यालयात दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
Date:Sunday, Oct 8, 2023
Time:8:00 AM - 5:00 PM
Location:ACS COLLEGE JAMNER
आपल्या महाविद्यालयात दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला याप्रसंगी माजी विद्यार्थी संघ समितीचे अध्यक्ष विवेक पाटील,माजी विद्यार्थी संघ समितीचे सचिव निलेश पाटील, महाविद्यालयातील प्रा. आर. यु. जाधव प्रा. एस. एल. विसपुते प्राचार्य डॉ. ए. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि महाविद्यालयाच्या विकासात आपले योगदान देण्याचे आश्वासन दिले.