JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

दिनांक 18/09/2025 वार गुरुवार रोजी जी डी. एम आर्ट्स, के. आर.एन. कॉमर्स अँड एम.डी. सायन्स कनिष्ठ महाविद्यालय जामनेर येथे शासन निर्देशित “एक पेड माँ के नाम” या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले

  • Date: Thursday, Sep 18, 2025
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: ACS COLLEGE JAMNER
Featured Image

 

 

दिनांक 18/09/2025 वार गुरुवार रोजी जी डी. एम आर्ट्स, के. आर.एन. कॉमर्स अँड एम.डी. सायन्स कनिष्ठ महाविद्यालय जामनेर येथे शासन निर्देशित "एक पेड माँ के नाम" या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले व ते वृक्ष आपल्या परिसरात जगवण्या संदर्भात मा. प्राचार्य डॉ.आर.एस.खडायते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख मा.हंसराज भदाणे सर यांनी प्रास्ताविक केले तसेच उपप्राचार्य मा.डी.एस.पाटील सर, श्रीमती सरला महाले यांनी वृक्षारोपण संदर्भात माहिती दिली कार्यक्रमास श्रीमती मनिषा चावरे कार्यालय प्रमुख .श्री.प्रवीण पद्मे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते ...