JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

Gurupournima Manogate

gurupournima-manogate

आज गुरु पौर्णिमा, निमित्ताने विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या IAQC समिती तर्फ़े online zoom/google meet platform उपलब्ध करून कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.आपल्या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना एकच google meet link मी देणार आहे. ती सर्वानी इतरांना forward करणे. गुरू शिष्य परंपरा , विद्यार्थी शिक्षक नातं दृढ करण्यासाठी एक प्रयत्न करत आहे। आपली संस्कृती, भूमिका यांना आपणच जपलं पाहिजे।आज दुपारी 12 वाजता।विद्यार्थी मित्रांनो सदर कार्यक्रम हा तुमचा असुन आम्ही तुम्हाला केवळ एक प्लटफाँर्म उपलब्ध करून देत आहोत. म्हणून आपल्या शुभेच्छा, मनोगत, संदेश लिहून तयार करा व सदर कार्यक्रम ात सादर करा. ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वेच्छेने सहभागी व्हा। मला खात्री आहे तुम्ही उत्तम प्रतिसाद, प्रतिक्रिया व्यक्त करणार. इच्छुक विद्यार्थ्यांनी नावासह वर्ग रोल नंबर सांगून ?द्यावा.

To join the meeting on Google Meet, click this link:

https://meet.google.com/jqh-jbtu-acc

Or open Meet and enter this code: jqh-jbtu-acc