JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

SENT BACK STUDENTS LIST

SENT BACK STUDENTS LIST – Download

 

सोबत दिलेल्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या यादी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव असतील त्या विदार्थ्याचा अर्ज त्यांच्या लॉगिन ला त्रुटी पूर्ण करणे साठी परत पाठवलेला आहे, सदर विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी पूर्ण करून कार्यालयात संपर्क साधावा. जेणे करून आपली शिष्यवृत्ती मंजूर होण्यास मदत होईल. ज्या विद्यार्थयांचा अर्ज त्रुटी पूर्ण होणार नाहि अश्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळणार नाही त्यास ते सर्वस्वी स्वतः जबाबदार राहतील.