
महत्त्वाची सूचना
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या महाविद्यालयामध्ये दि. 29/11/2022 आणि 30/11/2022 रोजी विद्यार्थी विकास समितीद्वारे covid-19 मोफत लसिकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सदर लसीकरणांमध्ये कोवक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत.
तरी सर्वांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयातील नॅक रूम मध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे.
प्राचार्य